VedSquare
७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विरळ व विखुरलेल्या वस्त्या आढळतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विरळ व विखुरलेल्या वस्त्या आढळतात?

    1. उत्तर भारतीय मैदान
    2. पूर्व किनारपट्टी
    3. हिमालयाचा उतार
    4. नर्मदेचे खोरे

    योग्य उत्तर: हिमालयाचा उतार

    मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार आणि विखंडित व उंचसखल प्रदेश येथे विरळ वस्त्या आढळतात.