१०. अवकाश मोहीमायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ठरवलेल्या कक्षेत प्रवेशासाठी उपग्रहाला आवश्यक वेग कोणत्या दिशेने देतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ठरवलेल्या कक्षेत प्रवेशासाठी उपग्रहाला आवश्यक वेग कोणत्या दिशेने देतात?
योग्य उत्तर: कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने
प्रक्षेपक उपग्रहाला अपेक्षित उंचीवर नेतो आणि ठरवलेल्या कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने आवश्यक वेग दिल्यावर परिभ्रमण सुरू होते.