७. भिंगे व त्यांचे उपयोगयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
वस्तू डोळ्यांसमोरून दूर केल्यानंतरही तिच्या प्रतिमेची संवेदना काही काळ टिकण्याच्या परिणामाला काय म्हणतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
वस्तू डोळ्यांसमोरून दूर केल्यानंतरही तिच्या प्रतिमेची संवेदना काही काळ टिकण्याच्या परिणामाला काय म्हणतात?
योग्य उत्तर: दृष्टिसातत्य
वस्तू नजरेसमोरून दूर झाली तरी तिच्या प्रतिमेची संवेदना लगेच नष्ट होत नाही. ती काही काळ टिकण्याच्या परिणामाला दृष्टिसातत्य म्हणतात.