VedSquare
७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

मक्यातील स्टार्चपासून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप तयार करण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीवांपासून मिळणारी विकरे वापरतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. मक्यातील स्टार्चपासून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप तयार करण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीवांपासून मिळणारी विकरे वापरतात?

    1. हायड्रोलेसीस आणि लायजेस
    2. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज
    3. आयसोमरेजीस आणि लायगेजीस
    4. बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस

    योग्य उत्तर: बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस

    बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवलेल्या विकरांची मक्यातील स्टार्चवर क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप बनवतात.