३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
रासायनिक समीकरणात हे चिन्ह कोणती अवस्था दर्शवते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
रासायनिक समीकरणात (aq) हे चिन्ह कोणती अवस्था दर्शवते?
योग्य उत्तर: जलीय द्रावण
पाण्यामध्ये पदार्थ विरघळून तयार झालेले द्रावण म्हणजे जलीय द्रावण. ते (aq) ने दर्शवतात. स्थायू, द्रव आणि वायूसाठी अनुक्रमे (s), (l), (g) वापरतात.