५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता ब्राझीलमध्ये आढळणारा पक्षी आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता ब्राझीलमध्ये आढळणारा पक्षी आहे?
योग्य उत्तर: मकाव
कोंडोर, विविध प्रकारचे पोपट, मकाव आणि फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती ब्राझीलमध्ये आढळतात.