८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी फळे टिकवण्याच्या पद्धती कोणत्या?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी फळे टिकवण्याच्या पद्धती कोणत्या?
योग्य उत्तर: वाळवणे · हवाबंद करणे
वाळवणे आणि हवाबंद करणे या पद्धती आहेत; जॅम व जेली ही प्रक्रियेतून तयार होणारी उत्पादने आहेत.