७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कचऱ्याच्या सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटनातून कोणते इंधन मिळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कचऱ्याच्या सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटनातून कोणते इंधन मिळते?
योग्य उत्तर: मिथेन
नागरी, शेती व औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन केल्यावर मिथेन वायू हे इंधन मिळते.