४. पर्यावरणीय व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
हवा प्रदूषणातील वायुरूप घटकांची योग्य जोडी कोणती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
हवा प्रदूषणातील वायुरूप घटकांची योग्य जोडी कोणती?
योग्य उत्तर: कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड
कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन सल्फाइड वायुरूप यादीत आहेत. धूलिकण, राख, शिसे व ॲस्बेस्टॉस घनरूप यादीत आहेत.