८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
योग्य उत्तर: ब्राझील (२७.५%)
द्वितीयक व्यवसायांचा वाटा ब्राझीलमध्ये २७.५% व भारतात २६% आहे; म्हणजे जवळपास सारखा, पण ब्राझीलमध्ये थोडा जास्त.