७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणते भारतातील प्राचीन नागरी वस्तीचे उदाहरण आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणते भारतातील प्राचीन नागरी वस्तीचे उदाहरण आहे?
योग्य उत्तर: प्रतिष्ठान (पैठण)
इंद्रप्रस्थ, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहेंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान (पैठण) ही प्राचीन नागरी वस्तीची उदाहरणे आहेत.