५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खारफुटीची वने कोणत्या परिस्थितीत आढळतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खारफुटीची वने कोणत्या परिस्थितीत आढळतात?
योग्य उत्तर: किनाऱ्यालगतच्या दलदलीत, क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असलेल्या भागात
किनाऱ्यालगतच्या दलदलीच्या प्रदेशात, खाड्या व खाजणांच्या भागात, जेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते तेथे खारफुटीची वने आढळतात.