VedSquare
४. अर्थनियोजनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

शेअरचा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा मोठा असल्यास तो कोणत्या स्थितीत असतो?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. शेअरचा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा मोठा असल्यास तो कोणत्या स्थितीत असतो?

    1. अवमूल्यावर
    2. सममूल्यावर
    3. अधिमूल्यावर
    4. शून्य मूल्यावर

    योग्य उत्तर: अधिमूल्यावर

    बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा अधिक असेल तर शेअर अधिमूल्यावर असतो. अधिमूल्याची रक्कम म्हणजे या दोन किमतींतील फरक.