४. हवामानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्राझीलमधील उंच कड्यांचा पर्जन्यावर होणारा परिणाम कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्राझीलमधील उंच कड्यांचा पर्जन्यावर होणारा परिणाम कोणता?
योग्य उत्तर: किनाऱ्यावर प्रतिरोध पाऊस; पलीकडे पाऊस कमी
समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना उंच कड्यांचा अडथळा मिळाल्याने किनाऱ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो. उच्चभूमीपलीकडे वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन पर्जन्य कमी होतो.