८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
जनुकीय पारेषित वनस्पती-विषाणूचा संपर्क बटाट्याच्या कोणत्या भागाशी घडवतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
जनुकीय पारेषित वनस्पती-विषाणूचा संपर्क बटाट्याच्या कोणत्या भागाशी घडवतात?
योग्य उत्तर: पानांच्या तुकड्यांशी
या विषाणूचा बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांशी संपर्क घडवतात. पुढे त्या तुकड्यांपासून संपूर्ण रोप तयार करतात.