६. सांख्यिकीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
चार वर्गांच्या संचित वारंवारता अनुक्रमे ७, १८, २६, ४० आहेत. एकूण प्राप्तांकसंख्या N किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
चार वर्गांच्या संचित वारंवारता अनुक्रमे 7, 18, 26, 40 आहेत. एकूण प्राप्तांकसंख्या N किती?
योग्य उत्तर: 40
शेवटची संचित वारंवारता सर्व वर्गांतील प्राप्तांकांची संख्या दर्शवते. म्हणून N = 40; संचित वारंवारतांची बेरीज करत नाहीत.