३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अॅमेझॉनचा मैदानी प्रदेश दुर्गम का बनला आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अॅमेझॉनचा मैदानी प्रदेश दुर्गम का बनला आहे?
योग्य उत्तर: वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या दाट वनस्पतींमुळे
वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे अॅमेझॉनचा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे.