८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील शेतीला अनुकूल ठरणारा नैसर्गिक घटक कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील शेतीला अनुकूल ठरणारा नैसर्गिक घटक कोणता?
योग्य उत्तर: विस्तीर्ण मैदाने
विस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आणि हवामानातील वैविध्य हे भारतातील शेतीला अनुकूल घटक आहेत.