८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
खालीलपैकी कोणता गट खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशातील तेलशुद्धीकरण केंद्रांचा आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
खालीलपैकी कोणता गट खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशातील तेलशुद्धीकरण केंद्रांचा आहे?
योग्य उत्तर: कोयाली, दिग्बोई, नूनमती, बोनगाईगाव
कोयाली, दिग्बोई, नूनमती आणि बोनगाईगाव ही तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत.