२. पायथागोरसचे प्रमेययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
△PQR मध्ये ∠Q = ९०°, QS ⟂ PR आणि P–S–R आहे. PS = ५ सेमी व SR = २० सेमी असल्यास PQ किती?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
△PQR मध्ये ∠Q = 90°, QS ⟂ PR आणि P–S–R आहे. PS = 5 सेमी व SR = 20 सेमी असल्यास PQ किती?
योग्य उत्तर: 5√5 सेमी
QS² = 5 × 20 = 100. लहान काटकोन त्रिकोण PSQ मध्ये PQ² = 5² + 100 = 125. म्हणून PQ = 5√5 सेमी.