३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अपत्यप्राप्तीतील पुरुषांशी संबंधित अडथळा कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अपत्यप्राप्तीतील पुरुषांशी संबंधित अडथळा कोणता?
योग्य उत्तर: शुक्रपेशींची हालचाल मंद असणे
शुक्रपेशींची मंद हालचाल, वीर्यात शुक्रपेशी नसणे किंवा त्यांच्यात व्यंग असणे हे पुरुषांशी संबंधित अडथळे आहेत.