१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
संपादित गुण म्हणजे कोणते गुण?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
संपादित गुण म्हणजे कोणते गुण?
योग्य उत्तर: सजीवाने स्वतःच्या आयुष्यात मिळवलेले गुण
जीवनकाळात प्राप्त केलेले गुण म्हणजे संपादित गुण. जन्मतः मिळालेले गुण आणि संपादित गुण वेगळे ओळखावेत.