VedSquare
४. पर्यावरणीय व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

कारण — प्रदूषणाचा प्रकार — प्रदूषक असा योग्य क्रम कोणता?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. कारण — प्रदूषणाचा प्रकार — प्रदूषक असा योग्य क्रम कोणता?

    1. धूलिकण — औद्योगिकीकरण — हवा प्रदूषण
    2. हवा प्रदूषण — धूलिकण — औद्योगिकीकरण
    3. औद्योगिकीकरण — हवा प्रदूषण — धूलिकण
    4. औद्योगिकीकरण — धूलिकण — हवा प्रदूषण

    योग्य उत्तर: औद्योगिकीकरण — हवा प्रदूषण — धूलिकण

    औद्योगिकीकरण हे कारण, हवा प्रदूषण हा प्रकार आणि धूलिकण हे प्रदूषक आहेत.