४. हवामानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा भारताच्या कोणत्या भागात तयार होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा भारताच्या कोणत्या भागात तयार होतो?
योग्य उत्तर: वायव्येकडील उष्ण भागात
पंजाबचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानचे थर वाळवंट उन्हाळ्यात तापते. त्यामुळे वायव्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होतो.