६. प्राण्यांचे वर्गीकरणयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीत सर्व बहुपेशीय प्राणी कोणत्या सृष्टीत येतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
रॉबर्ट व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीत सर्व बहुपेशीय प्राणी कोणत्या सृष्टीत येतात?
योग्य उत्तर: प्राणिसृष्टी
पंचसृष्टी पद्धतीत बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणिसृष्टीत केला जातो.