३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील सर्वांत प्राचीन वली पर्वत कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील सर्वांत प्राचीन वली पर्वत कोणता?
योग्य उत्तर: अरवली
द्वीपकल्पातील अरवली हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे; हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे.