VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

ब्राझीलचा कोणता भाग खनिज संपत्तीने संपन्न आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. ब्राझीलचा कोणता भाग खनिज संपत्तीने संपन्न आहे?

    1. पश्चिम भाग
    2. पूर्वभाग
    3. ॲमेझॉनचे मुख
    4. दक्षिणेकडील बेटे

    योग्य उत्तर: पूर्वभाग

    ब्राझीलचा पूर्वभाग लोहखनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे.