८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सेंद्रिय खतांमुळे जमिनीच्या पाणीधारणेवर कोणता परिणाम होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सेंद्रिय खतांमुळे जमिनीच्या पाणीधारणेवर कोणता परिणाम होतो?
योग्य उत्तर: पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
सेंद्रिय खतांमुळे भूसुधारणा होते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.