३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पुटीत तयार झालेले नवजात अमिबा बाहेर कधी पडतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पुटीत तयार झालेले नवजात अमिबा बाहेर कधी पडतात?
योग्य उत्तर: परिस्थिती अनुकूल होऊन पुटी फुटल्यावर
प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत नवजात अमिबा पुटीत राहतात. अनुकूल परिस्थितीत पुटी फुटल्यावर ते बाहेर पडतात.