७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
मोनोसोडियम ग्लुटामेटच्या उत्पादनासाठी कोणते आम्ल वापरतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
मोनोसोडियम ग्लुटामेटच्या उत्पादनासाठी कोणते आम्ल वापरतात?
योग्य उत्तर: एल ग्लुटामिक आम्ल
ब्रेव्हीबॅक्टेरियम व कोरीनेबॅक्टेरियम वापरून मिळवलेल्या एल ग्लुटामिक आम्लाचा मोनोसोडियम ग्लुटामेट उत्पादनात उपयोग होतो.