२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्निग्ध पदार्थांच्या प्रत्येक ग्रॅमपासून किती ऊर्जा मिळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्निग्ध पदार्थांच्या प्रत्येक ग्रॅमपासून किती ऊर्जा मिळते?
योग्य उत्तर: 9 किलोकॅलरी
स्निग्ध पदार्थांचे ऊर्जामूल्य 9 किलोकॅलरी प्रति ग्रॅम आहे.