VedSquare
२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

तंतुमय पदार्थांबद्दल कोणती विधाने योग्य आहेत?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. तंतुमय पदार्थांबद्दल कोणती विधाने योग्य आहेत?

    1. त्यांचे आपल्या शरीरात पचन होत नाही.
    2. ते इतर अन्नाच्या पचनप्रक्रियेत मदत करतात.
    3. ते न पचलेले अन्न बाहेर टाकण्यास मदत करतात.
    4. ते पचत नाहीत, म्हणून शरीराला निरुपयोगी आहेत.

    योग्य उत्तर: त्यांचे आपल्या शरीरात पचन होत नाही. · ते इतर अन्नाच्या पचनप्रक्रियेत मदत करतात. · ते न पचलेले अन्न बाहेर टाकण्यास मदत करतात.

    तंतुमय पदार्थ स्वतः पचत नसले तरी इतर पदार्थांचे पचन आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याची प्रक्रिया यांत उपयोगी पडतात.