VedSquare
९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

जलवाहतुकीसाठी उपयुक्त असलेली ब्राझीलमधील दक्षिणवाहिनी नदी कोणती?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. जलवाहतुकीसाठी उपयुक्त असलेली ब्राझीलमधील दक्षिणवाहिनी नदी कोणती?

    1. निग्रो
    2. झिंगू
    3. जापुरा
    4. पॅराना

    योग्य उत्तर: पॅराना

    पॅराना ही दक्षिणवाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे.