३. वर्तुळयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
A, B, C या तीन नैकरेषीय बिंदूंतून जाणाऱ्या वर्तुळाचे केंद्र कोणत्या रेषांच्या छेदनबिंदूत मिळेल?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
A, B, C या तीन नैकरेषीय बिंदूंतून जाणाऱ्या वर्तुळाचे केंद्र कोणत्या रेषांच्या छेदनबिंदूत मिळेल?
योग्य उत्तर: AB व AC यांच्या लंबदुभाजकांच्या
केंद्र A व B पासून आणि A व C पासून समान अंतरावर हवे. म्हणून ते AB व AC यांच्या लंबदुभाजकांवर असते.