३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सावो फ्रान्सिस्को नदी सुमारे किती किमी उत्तरेकडे वाहून मग पूर्वेकडे वळते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सावो फ्रान्सिस्को नदी सुमारे किती किमी उत्तरेकडे वाहून मग पूर्वेकडे वळते?
योग्य उत्तर: १००० किमी
सावो फ्रान्सिस्को नदी सुमारे १००० किमी अंतरापर्यंत उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते.