८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
विद्युत अपघटनात तयार झालेले वितळलेले अॅल्युमिनिअम कोठे जमा होते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
विद्युत अपघटनात तयार झालेले वितळलेले अॅल्युमिनिअम कोठे जमा होते?
योग्य उत्तर: टाकीच्या तळाशी
ऋणाग्रावर तयार झालेले अॅल्युमिनिअम वितळलेले व जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते. तेथून ते नियमितपणे बाहेर काढतात.