६. सांख्यिकीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सांख्यिक सामुग्रीच्या चित्ररूप सादरीकरणात पुढीलपैकी कोणता प्रकार समाविष्ट होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सांख्यिक सामुग्रीच्या चित्ररूप सादरीकरणात पुढीलपैकी कोणता प्रकार समाविष्ट होतो?
योग्य उत्तर: वृत्तालेख
वृत्तालेख व स्तंभालेख हे चित्ररूप पद्धतीतील प्रकार आहेत. रेषालेख, आयतालेख व वारंवारता बहुभुज आलेख पद्धतीत समाविष्ट होतात.