VedSquare
५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

इन्व्हर्टरचे मुख्य कार्य कोणते?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. इन्व्हर्टरचे मुख्य कार्य कोणते?

    1. प्रत्यावर्ती शक्तीचे दिष्ट शक्तीत रूपांतर
    2. दिष्ट शक्तीचे प्रत्यावर्ती शक्तीत रूपांतर
    3. प्रकाश नसतानाही सौर घटात ऊर्जा तयार करणे
    4. विद्युत शक्तीचे रूपांतर न करता साठवणे

    योग्य उत्तर: दिष्ट शक्तीचे प्रत्यावर्ती शक्तीत रूपांतर

    इन्व्हर्टर दिष्ट विद्युत शक्तीचे प्रत्यावर्ती विद्युत शक्तीत रूपांतर करतो.