६. प्रकाशाचे अपवर्तनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
पदार्थ माध्यमात प्रकाशाचे त्याच्या घटक रंगांत पृथक्करण होण्यास काय म्हणतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
पदार्थ माध्यमात प्रकाशाचे त्याच्या घटक रंगांत पृथक्करण होण्यास काय म्हणतात?
योग्य उत्तर: अपस्करण
प्रकाशाचे त्याच्या घटक रंगांत पृथक्करण होण्याची प्रक्रिया म्हणजे अपस्करण. त्यातून रंगांची वर्णपंक्ती मिळते.