VedSquare
५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता वृक्ष ब्राझीलच्या सदाहरित वनांत आढळतो?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता वृक्ष ब्राझीलच्या सदाहरित वनांत आढळतो?

    1. देवदार
    2. महोगनी
    3. बाभूळ
    4. पाइन

    योग्य उत्तर: महोगनी

    पाऊ ब्रासील, रबर, महोगनी, रोझवुड इत्यादी वृक्ष ब्राझीलच्या सदाहरित वनांत आढळतात.