५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?
योग्य उत्तर: कासव, मगर, सुसर
नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात.