७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
योगर्टच्या औद्योगिक उत्पादनात दुधाची पावडर का मिसळतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
योगर्टच्या औद्योगिक उत्पादनात दुधाची पावडर का मिसळतात?
योग्य उत्तर: प्रथिनांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी
दुधातील प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधाची पावडर मिसळली जाते.