३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारतातील नद्यांचे हिमालयीन व द्वीपकल्पीय असे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारतातील नद्यांचे हिमालयीन व द्वीपकल्पीय असे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते?
योग्य उत्तर: उगमक्षेत्रावर
नदी कोठे उगम पावते, म्हणजे उगमक्षेत्रानुसार नद्यांचे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते.