५. हरित ऊर्जेच्या दिशेनेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
एखाद्या ठिकाणी पवनचक्की निवडताना कोणता घटक महत्त्वाचा आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
एखाद्या ठिकाणी पवनचक्की निवडताना कोणता घटक महत्त्वाचा आहे?
योग्य उत्तर: तेथे उपलब्ध असलेल्या वाऱ्याचा वेग
उपलब्ध वाऱ्याच्या वेगानुसार योग्य क्षमतेची पवनचक्की निवडतात. आवश्यक वेगाचा वारा मिळणे भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते.