८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानाचा आधार कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानाचा आधार कोणता?
योग्य उत्तर: संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग
संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग करून केलेल्या जैवतंत्रज्ञानाला गैरजनुकीय जैवतंत्रज्ञान म्हणतात.