७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्सिन्स वनस्पतींमध्ये कोणत्या मार्गाने अंतर्भूत करतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्सिन्स वनस्पतींमध्ये कोणत्या मार्गाने अंतर्भूत करतात?
योग्य उत्तर: जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने
जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्सिन्स जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने थेट वनस्पतींमध्ये अंतर्भूत केली जातात.