VedSquare
३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

'पाणलोट क्षेत्र' म्हणजे काय?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. 'पाणलोट क्षेत्र' म्हणजे काय?

    1. नदीचे मुख
    2. ज्या प्रदेशातील पाणी एखाद्या नदीला येऊन मिळते तो प्रदेश
    3. नदीवरील धरण
    4. दोन नद्यांचा संगम

    योग्य उत्तर: ज्या प्रदेशातील पाणी एखाद्या नदीला येऊन मिळते तो प्रदेश

    ज्या प्रदेशातील पाणी एखाद्या नदीला येऊन मिळते, त्या प्रदेशाला पाणलोट क्षेत्र म्हणतात.