३. अंकगणित श्रेढीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अंकगणित श्रेढी पदाचा क्रमांक आणि मूल्य यातील फरक
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
t₄ = 21 या विधानात पदाचा क्रमांक आणि पदाचे मूल्य अनुक्रमे कोणते?
योग्य उत्तर: 4 आणि 21
t च्या खालील 4 हा स्थानाचा क्रमांक दर्शवतो. त्या स्थानी असलेली संख्या 21 हे पदाचे मूल्य आहे.