VedSquare
८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

भारत आणि ब्राझील यांची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. भारत आणि ब्राझील यांची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?

    1. मिश्र आणि विकसनशील
    2. भांडवलशाही आणि विकसित
    3. समाजवादी आणि विकसित
    4. भांडवलशाही आणि अविकसित

    योग्य उत्तर: मिश्र आणि विकसनशील

    भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची असून विकसनशील आहे.