१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कोडॉनच्या संदेशाचा प्रथिननिर्मितीत उपयोग कशासाठी होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कोडॉनच्या संदेशाचा प्रथिननिर्मितीत उपयोग कशासाठी होतो?
योग्य उत्तर: योग्य अमिनो आम्लांचा पुरवठा होण्यासाठी
कोडॉनमधील संदेशानुसार प्रथिननिर्मितीच्या वेळी लागणारी अमिनो आम्ले पुरवली जातात.